बिंबीसारमध्ये दिवाळी पहाट

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • संस्कृती

गोरेगाव - बिंबीसारनगर मध्ये गेल्या १२ वर्षांपासून सांस्कृतिक मंडळातर्फे दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात येत. या वेळी "स्वरांकित प्रस्तूत मर्मबंधातली ठेव ही" या हिंदी आणि मराठी गाण्यांची सुरेख मैफिल गायक स्वप्निल परांजपे ,रुचा पाध्ये, केतन पटवर्धन आणि तबला हेमंत किरकिरे यांनी गाण्याचा स्वरात नागरिकांची पहाट रंगुन निघाली. आयोजिका अंकिता सोवनी यांनी सुत्रसंचालन करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

दिवाळी निमित्त बिंबीसारच्या प्रत्येक सोसायटीत किल्ले,कंदिल,रांगोळी या सारख्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आलं होत.

पुढील बातमी
इतर बातम्या