मतदानासाठी जनजागृती रॅली

  • शिवशंकर तिवारी & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

दहिसर - दहिसरच्या पूर्व येथील शैलेंद्र कॉलेजच्या वतीने मतदानासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत मनपा अधिकारी, विद्यार्थी,आणि शिक्षक सहभागी झाले होते. शैलेंद्र नगरपासून एस.व्ही.रोड अंबावाडी पर्यंत ही रॅली काढण्यात आली होती. ज्यांचे नाव मतदान यादीत नाही आणि ते 18 वर्षांचे आहेत त्यांनी आपले नाव मतदान यादीत नोंदवावे असं आवाहन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केले.

पुढील बातमी
इतर बातम्या