उत्तुंग अंतिममध्ये 6 एकांकिका

  • रोहित पोखरकर & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

दादर - रचना कला केंद्र आणि अनिरुद्ध थिएटर्स आयोजित उत्तुंग या 8 व्या राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत 6 एकांकिका दाखल झाल्या आहेत. त्यात रात्रीस खेळ चाले - फोर्थ वॉल ठाणे, ग्रीड अँड फिअर - जागर आर्ट ऑफ नेशन, श्यामची आई - सिडनहॅम काॅलेज बोन्साय - मैत्री कलामंच डोंबिवली, ओवी - झिरो बजेट प्रोडक्शन्स आणि सर-कस - वर्क इन प्रोग्रेस या एकांकिकांचा समावेश आहे. या एकांकिकाची अंतिम फेरी यशवंत नाट्यगृहात 4 नोव्हेंबरला होणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या