ऐ दिल है मुश्किल VS शिवाय

मुंबई - शुक्रवारी एकाच दिवशी शिवाय आणि ऐ दिल है मुश्किल हे दोन मोठे चित्रपट रिलीज झाले. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई देखील केली. वादात सापडलेल्या ऐ दिल है मुश्किल या सिनेमानं आतापर्यंत 13.30 करोड रुपयांची कमाई केलीय, तर शिवाय चित्रपटानं आतापर्यंत 10.24 करोड रुपयांची कमाई केलीय. असं जरी असलं तरी अजय देवगणच्या शिवायनं मात्र दृश्यमच्या पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षा बॉक्सऑफिसवर चांगलाच डल्ला मारलाय.

पुढील बातमी
इतर बातम्या