सई परांजपे यांचा 'सय - माझा कलाप्रवास'

  • कल्याणी उमरोटकर & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

विले पार्ले -  जेष्ठ रंगकर्मी आणि चित्रपट नाट्य दिग्दर्शिका सई परांजपे यांनी लिहिलेल्या 'सय-माझा कलाप्रवास' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी पार पडला. म.ल.डहाणुकर महाविद्यालय विलेपार्ले येथे 'लोकसत्ता' चे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते प्रकाशन पार झालं.

हा प्रकाशन सोहळा हृद्येश आर्ट्सने आयोजित केला होता. आयोजक अविनाश प्रभावळकर यांनी विनामुल्य प्रवेश शुल्क आकारता प्रेक्षकांचं स्वागत केलं. या सोहळ्याला अभिनेते नसीरुद्दीन शाह, डॉ.विजया राज्याध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते. जेष्ठ चित्रपट समिक्षक खलिल मोहंमद यांनी या सोहळ्याची सांगता केली.

पुढील बातमी
इतर बातम्या