शिवाजी साटम यांच्या मृत्यूची अफवा

मुंबई - छोट्या पडद्यावर कित्येक वर्षे अधिराज्य गाजवत असलेले सीआयडी मालिकेत प्रद्युम्नची भूमिका साकारणारे कलाकार शिवाजी साटम यांच्या मृत्यूची अफवा तीन-चार दिवसांपासून पसरली आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या या अफवेमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच सीआयडी या कार्यक्रमात त्यांची भूमिका सपंणार असल्याचं बोललं जातय. त्यामुळे सोशल मीडियावर अशी अफवा पसरवली जात नाहीय ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या