'अस्मिता'ची मेहंदी!

मुंबई - 'शोधलं की सापडतं' या मालिकेतील आवडती जोडी मयुरी वाघ आणि पियुष रानडे हे नुकतेच लग्नबंधनात अडकलेत. कलाकार आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. झी मराठीवरील 'अस्मिता' मालिकेत या दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर हळूहळू मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. मयुरी वाघच्या मेहंदीचे आणि दोघांच्या लग्नाचे काही खास फोटो तुमच्यासाठी.

पुढील बातमी
इतर बातम्या