'लौट आओ गौरी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

  • कल्याणी उमरोटकर & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

म.ल.डहाणूकर महाविद्यालयाच्या थेएटर मॅजिक ग्रुपचं लौट आओ गौरी नाटकाचा प्रयोग येत्या 3 सप्टेंबरला होणार आहे. साठ्ये महाविद्यालयात सायंकाळी 7.30 वाजता हा प्रयोग होणार आहे.या नाटकात युवा अभिनेता प्रथमेश परब, सहकार्य अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी, तेजस्विनी कासारे,विभव राज्याध्यक्ष,सिध्देश पुजारे ह्यांचा समावेश आहे. लौट आआे गौरी हे अनेक मराठी अभिनेते-अभिनेत्र्यांना भावलेले  नाटक असुन सर्वांनीच ह्या नाटकाला पसंती दाखवली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या