रॉयल ऑपेरा हाउस मनोरजंनासाठी सज्ज

  • पूजा वनारसे & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

गिरगाव - मुंबईच्या गतवैभवाची ओळख असलेलं आणि अनेक वर्षांपासून अंधारात असलेलं ‘रॉयल ऑपेरा हाउस पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी खुलं होत आहे. तब्बल 23 वर्षानंतर रॉयल ऑपेरा हाउस प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालंय. 1993 मध्ये ऑपेरा हाउसच्या डागडुजीचं काम हाती घेण्यात आलं होतं. त्यानंतर आता 'मामी' फेस्टिव्हलच्या निमित्तानं पुन्हा एकदा ऑपेरा हाउस प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सेवेत दाखल होतंय.

पुढील बातमी
इतर बातम्या