जागतिक वसुंधरा दिन शनिवारी साजरा करण्यात येत आहे. पण वसुंधरेची आपल्या आपण कितपत काळजी घेतो? यावर व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले व्यंगचित्र.