दसऱ्यानिमित्त भाजपकडून मिठाईवाटप

भायखळा - प्रभाग क्र.204 मध्ये भाजपच्या वतीनं दसऱ्यानिमित्त गोर-गरीब मुलांना मिठाईचं वाटप करण्यात आलं. भायखळ्यातील भाजपच्या महिला आघाडीच्या वतीनं हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला स्थानिकांकडून चांगला प्रतिसाद लाभला

पुढील बातमी
इतर बातम्या