डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराचे उद्घाटन

चेंबूर - पांजरापोळ परिसरात सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराचे उद् घाटन भाजपा नेते सुनील कर्जतकर यांच्या हस्ते करण्यात आलं. पांजरापोळ परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी वर्गणी जमा करून या मंदिराची उभारणी केलीय. याठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील सर्व प्रकारची पुस्तकं ठेवण्यात येणार असल्याचं स्थानिक रहिवाशी लाजरस ठोंबे यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या