ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळा

वांद्रे - सेन्टर फॉर स्टडी ऑफ सोशल चेन्ज या संस्थेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळेचे आयोजन केलं होतं. वांद्रे पूर्वमधील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत ज्येष्ठ नागरिकांना ६० वर्षांनंतर होणाऱ्या आजाराची माहिती देण्यात आलंय . त्यावर असणारे उपाय देखील सांगितले. वृद्धाश्रमात राहणे ही काही वाईट गोष्ट नसून, त्याचा आपल्याला व आपल्या कुटुंबाला कसा फायदा होतो याचे देखील मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं.

पुढील बातमी
इतर बातम्या