यांना त्रास देऊ नका...

  • रेणुका गरकल & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

मुंबई - दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, पण दिवाळीत काही जणांची दिवाळी फटाक्यांशिवाय पूर्ण होत नाही. याचा त्रास फक्त माणसांनाच नव्हे, तर मुक्या प्राण्यांनाही होतो. भटक्या कुत्र्यांनाही याचा त्रास होता. कधीकधी फटाक्यांमुळे त्यांच्या त्वचेलाही इजा होते. त्यामुळे यंदा दिवाळीत आवाज करणारे फटाके फोडू नका आणि इजा झालेला कुत्रा आपल्याला दिसला तर 65343341 या नंबरवर संपर्क करा.

पुढील बातमी
इतर बातम्या