भान सामाजिक बांधिलकीचे

  • शुभांगी साळवे & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

सायन - नवतरूण मित्र मंडळाने दाक्षिणात्य पद्धतीच्या प्राचीन शिव मंदिरात देवीच्या मूर्तीची स्थापना केली आहे. यावर्षी या मंडळाने 'डेंग्यू मलेरिया जागृती' हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमा अंतर्गत अनेक नागरिकांची मोफत रक्त तपासणी करण्यात येतेय.

गेल्या 16 वर्षांपासनू हे मंडळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. 2014ला मंडळाने माळीण दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत केली होती. तर 2015ला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात दिला होता.

पुढील बातमी
इतर बातम्या