दिवाळीसाठी वाढली फटाक्यांची मागणी

  • रोहित पोखरकर & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

मस्जिद बंदर- मोहम्मद अली रोडवरील दुकानांमध्ये दिवाळीनिमित्त सध्या फटाके घेण्यासाठी नागरिकांची गर्दी पहायला मिळत आहे. हाँट मिर्ची, फ्लाईंग ड्रँगोन सारख्या विविध राॅकेट फटाक्यांना बाजारात जास्त मागणी आहे. रॉकेट्सची किंमत 350 ते 500 च्या दरात आहे. मस्जिद बंदरमधील ईसाभाई दुकान हे फटाक्यांसाठी प्रसिद्ध आहे. एवढंच नाही तर पाऊस आणि बाबा सुरसुरी अशा फटाक्यांना देखील प्रचंड प्रमाणात मागणी असल्याचं दिसतंय.

पुढील बातमी
इतर बातम्या