फिनिक्स सिटी मॉलला रोषणाईचा साज

  • सय्यद झैन & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

कुर्ला - ख्रिसमसनिमित्त अनेक मॉल्समध्ये रोषणाई दिसून आली. कुर्लातल्या फिनिक्स सिटी मॉलमध्येही ख्रिसमस निमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली. मॉलमध्ये चक्क सांताक्लॉजही अवतरला होता. त्यामुळे मॉलमध्ये येणाऱ्या छोट्यां मुलांमध्ये भारीच उत्साह पाहायला मिळाला. सांताक्लॉजसोबत सेल्फी घेण्यासाठीही बच्चे कंपनीची चांगलीच गर्दी होत होती.

पुढील बातमी
इतर बातम्या