वस्तीगृहातील मुलांना शालेय वस्तूंचे वाटप

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

शिवडी - दीपस्तंभ फाउंडेशनच्या वतीनं रायगड- माणगाव येथील वसतीगृहातल्या मुलांना दिवाळीनिमित्त शालेय वस्तूंचे वाटप केलं.. दोस्ती फ्लेमिंगो सोसायटी आणि स्पंदन युवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. या वेळी मुलांचे मैदानी खेळ घेण्यात आले. या कार्यक्रमाला समाजसेविका श्वेता सोमवंशीही उपस्थित होत्या.

पुढील बातमी
इतर बातम्या