ख्रिसमसनिमित्त ‘कॅरोल सिंगिंग’ स्पर्धा

  • अपर्णा गोतपागर & मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

शिव - सध्या ख्रिसमसची धूम सर्वत्रच पाहायला मिळत आहे. तशीच काहीशी तयारी सुरू आहे ती सायनच्या एवराडनगर इथल्या चर्चमध्ये. इथं ख्रिसमस म्हणजे नाताळनिमित्त कॅरोल सिंगिंगची स्पर्धा रंगली. या स्पर्धेत ख्रिसमसची गाणी गायली गेली.

ख्रिसमस निमित्त रंगलेल्या या स्पर्धेत 6 कॅरोलर्स सहभागी झाले होते. या वेळी स्पर्धा जिंकणाऱ्या ग्रुपचा गौरवही केला गेला. इथं 25 डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रमाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या