रावणाचं दहन पाहण्यासाठी तुफान गर्दी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

गांधी मैदान - दरवर्षी प्रमाणे यावर्षीही चेंबूरच्या गांधी मैदानात रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी जवळपास 50 ते 60 फूट उंचीच्या रावणाचं दहन करण्यात आलं. हा कार्यक्रम पाहण्यासाठी चेंबूरमधील रहिवाशांनी गांधी मैदानात तुफान गर्दी केली होती. 

पुढील बातमी
इतर बातम्या