महाशिवरात्री निमित्त शिवमंदिरात गर्दी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

मुंबई - महाशिवरात्री. महादेवांचा सर्वात मोठा उत्सव. भारतात सर्वत्र महाशिवरात्री साजरी केली जातेय. वर्षातून एकदा येणाऱ्या महाशिवरात्री निमित्त शिवमंदिरात गर्दी पाहायला मिळतेय. प्रत्येक सोमवारी उपवास करणे ज्यांना शक्य होत नाही ते आवर्जून महाशिवरात्रीला उपवास करतात. महाशिवरात्री निमित्त सर्व मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भजन, किर्तन असे अनेक कार्यक्रम मंदिरात आयोजित केले जातात.

पुढील बातमी
इतर बातम्या