शिवजयंतीनिमित्त दहिसरमध्ये होम मिनिस्टर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

दहिसर - शिवसेनेने दहिसरच्या वॉर्ड क्रमांक 1 मध्ये 15 मार्चला शिवजयंती साजरी केली. या वेळी दहिसर (प.) इथल्या प्रमिलानगरमध्ये महिला स्नेहसंमेलनाचे आयोजन देखील केले होते. दरम्यान महिलांसाठी ठेवण्यात आलेल्या होम मिनिस्टर या स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या कार्यक्रमाला विभागप्रमुख विलास पोतनीस, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर, माजी नगरसेविका हंसाबेन देसाई आणि नवनिर्वाचित नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची उपस्थिती होती. या वेळी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

पुढील बातमी
इतर बातम्या