फिफा विश्वचषकात कोणता संघ कोणत्या ग्रुपमध्ये? जाणून घ्या!

फिफा या 17 वर्षाखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेची सुरुवात 6 अॉक्टोबरपासून नवी दिल्लीमध्ये होणार आहे. या विश्वचषकात भाग घेतलेल्या संघांना 6 गटात विभाजीत करण्यात आले आहे. ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी, ग्रुप ई, ग्रुप एफ अशा गटात या संघांचे विभाजन करण्यात आले आहे. या विश्वचषकात 24 देशांतल्या फुटबॉल खेळाडूंनी भाग घेतला आहे.

यापूर्वी झालेल्या अंडर-17 फीफा विश्वचषकात घाना, चिली यांसारख्या संघांनी उत्तम प्रदर्शन केले आहे. भारतात नवी दिल्ली, कोलकता, गुवाहाटी, नवी मुंबई, कोच्ची, गोवा या सहा शहरांत हे फुटबॉलचे सामने खेळले जातील.

कोणती टीम कोणत्या ग्रुपमध्ये?

ग्रुप एग्रुप बीग्रुप सीग्रुप डी

ग्रुप ई

ग्रुप एफ

भारतपॅराग्वे

इराण

कोरिया

होंडूरास

इराक

अमेरिका

माली

गिनी

नायजर

जपान

मेक्सिको

कोलंबिया

न्यूझीलँड

जर्मनी

ब्राझील

न्यु कॅलेडोनिया

चिली

घाना

तुर्की

कोस्टारिका

स्पेन

फ्रांस

इंग्लंड


हेही वाचा - 

फिफा विश्वचषकासाठी 20 हजार तिकिटांची विक्री


पुढील बातमी
इतर बातम्या