रक्तदान शिबिराचे आयोजन

  • भानुप्रताप रघुवंशी & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

बोरिवली - काजुपाडा ईश्वरनगरमध्ये गांधी जयंती निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्री गणराज युवा मित्र मंडळ, प्रभूत्व एज्युकेशन आणि मेडिकल ट्रस्टच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे, राजेश खुरसंगे और नगरसेवक रिद्धि खुरसंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ६२ लोकांनी रक्तदान केले. या कार्यक्रमात संतोष राठोड, राजेश माटल, राजेश राठौड, ज्ञानेश्वर शिंदे, रोहन सावंत आणि प्रमोद अम्बागरे यांचा विशेष सहभाग होता.

पुढील बातमी
इतर बातम्या