कॅन्सर तपासणी शिबिराचं आयोजन

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

मालाड - ईराणी वाडीतल्या श्री शनि महात्मा पूजा समितीत रविवारी कॅन्सर तपासणी शिबिराचं आय़ोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात शंभर स्थानिकांनी कॅन्सरची तपासणी केली. मनसेच्या प्रभाग क्रमांक 51चे उपाध्यक्ष घनश्याम परब यांनी या शिबिराचं आयोजन केले होतं. तसंच 'पहिले माझे कर्तव्य फाउंडेशन' आणि 'ग्लोबल व्हिजन' या सामाजिक संस्थांनी हे शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पुढाकार घेतला.

पुढील बातमी
इतर बातम्या