डान्स, गाणी आणि धम्माल

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

कुरारगाव - डिजेच्या तालावर थिरकणारी बच्चे कंपनी, मनमोकळेपणानं गायलेली गाणी आणि मज्जा-मस्ती... ही सगळी धम्माल मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये बच्चे कंपनीनं रविवारी अनुभवली. शिवसेना नगरसेवक प्रशांत कदम यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाठी शिल्पकार कलामंचचंही सहकार्य लाभलं. आमदार सुनील प्रभू यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

'हे बाप्पा मोरया' गाण्यानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी बच्चे कंपनीला डान्सचे धडेही देण्यात आले.

पुढील बातमी
इतर बातम्या