दंत चिकीत्सकांना मार्गदर्शन

  • पूजा भोवड & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

वांद्रे - वांद्रे कुर्ला संकुलात नवीन दंत चिकित्सकांच्या मार्गदर्शनासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 3 वर्षापासून हे प्रदर्शन भरवले जाते. या प्रदर्शनात दंत चिकीत्सेसाठी लागणारी औषधे आणि साधन सामुग्री माफक दरात उपलब्ध करून देण्यात आली. देशभरातील दंत चिकीत्सक हे प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते. त्याचसोबत सामान्य नागरिकांना देखील दातांची निगा कशी राखावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

पुढील बातमी
इतर बातम्या