सायन रुग्णालयात निवासी डॉक्टरांचा संप

शीव - सायन रुग्णालयात डॉक्टरला मारहाण झाल्याप्रकरणी सोमवारी मुंबईतील शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टरांनीा संप पुकारलाय. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेत. या मध्ये डॉक्टरांचा मोठ्या संख्येत सहभाग आहे. तर, या संपामधून डॉक्टरांनी आम्हाला फक्त सुरक्षा हवी आहे, अशी मागणी केलीय. याच निषेधार्थ रविवारी रात्री डॉक्टरांकडून कँडल मार्च काढण्यात आला होता. तर,या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केलीय.

पुढील बातमी
इतर बातम्या