मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाला 7 महिने विलंब होण्याची शक्यता

(File Image) Mumbai Coastal Road Project Likely to be Delayed by 7 Months: Here's Why
(File Image) Mumbai Coastal Road Project Likely to be Delayed by 7 Months: Here's Why

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (BMC) महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडचे काम लांबणीवर पडल्याची शक्यता आहे. कोस्टल रोड वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्याची अंतिम मुदत जवळपास सात महिने पुढे धकलण्यात येण्याची शक्यता आहे.

प्रशासकीय संस्थेने वेळोवेळी आश्वासन दिले आहे की कोस्टल रोड नोव्हेंबर 2023 पर्यंत सार्वजनिक वापरासाठी तयार होईल. पण मिळालेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये कोस्टल रोड सुरू होऊ शकतो.

तथापि, वरळी कोळीवाड्यातील आंदोलक मच्छीमारांच्या कारणास्तव विलंब झाल्यामुळे प्रकल्प जून 2024 पर्यंत ढकलला जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.


हेही वाचा

दक्षिण मुंबईतील 'या' गार्डन्सचा होणार कायापालट

मागाठाणे मेट्रो स्टेशन धोक्यात, बिल्डरसोबत पालिका-MMRDAवर कारवाईची प्रकाश सुर्वेंची मागणी

पुढील बातमी
इतर बातम्या