02/6
हाजी अली दर्गा इथले फोटो अश्विनी भिडे यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. कामाला सुरुवात झाली तेव्हाचा आणि प्रकल्प पूर्णत्वास येतानाचे फोटो पहायला मिळत आहे.
03/6
मुंबईतील (Mumbai) वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी कोस्टल रोड हा महत्वपूर्ण प्रकल्प असणार आहे.
04/6
वाहतूक कोडींची समस्या दूर करण्यासाठी प्रियदर्शिनी पार्क ते वरळी सी-लिंकदरम्यान 10.58 किमीचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे.
05/6
कोस्टल रोडचे काम पूर्ण झाल्यावर इंधन 34 टक्के आणि वेळ 70 टक्के वाचणार
06/6
कोस्टल रोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार