महावितरणमध्ये १४९ जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत विविध पदांच्या १४९ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी  भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०२१ आहे.

एकूण जागा : १४९

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 94

शैक्षणिक पात्रता : (i)10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (इलेक्ट्रिशिअन/वायरमन)

2) वायरमन (तारतंत्री) 55

शैक्षणिक पात्रता : (i)10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (इलेक्ट्रिशिअन/वायरमन)

वयो मर्यादा : 30 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : पुणे

परीक्षा फी : फी नाही

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:26 ऑगस्ट 2021

कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण: अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं.मर्यादित रास्तापेठ शहर मंडल कार्यालय, पुणे ब्लॉक नं.204 पहिला मजला मानव संसाधन विभाग

कागदपत्रक सादर करण्याची शेवटची तारीख: 27 ऑगस्ट 2021

अधिकृत संकेतस्थळ :  www.mahadiscom.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा 
Online अर्ज: Apply Online
पुढील बातमी
इतर बातम्या