मागच्या जन्मामध्ये लपलेत कष्ट

मुंबई - सद्गुरू म्हणतात, की तुमच्या कष्टांना आणि अडचणींना दुसरं कुणीही जबाबदार नाही, तर तुम्ही मागच्या जन्मात केलेल्या कर्मात ते लपलंय. त्यामुळे शांत राहून या कष्टांना सामोरे जा. नंतर येणारा काळ चांगलाच असेल. तुम्ही आज केलेले चांगले कर्म तुमचं भविष्य उजळून निघेल. जर सतत अपघात होत असेल, जर सतत जखमी होत असाल तर शनिवारी एखाद्या वृद्धाश्रमात किंवा विधवा आश्रमात जाऊन सेवा करावी. तसंच तिथल्या वृद्धांच्या पायांच्या दहाही बोटांचा आपल्या हाताच्या दहाही बोटांनी स्पर्श करा. त्यामुळे मोठा लाभ होईल.

पुढील बातमी
इतर बातम्या