संन्यास म्हणजे कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांचं पालन

सद्गुरु म्हणतात की संन्यास म्हणजे घर, कुटुंबाला सोडणं नाही, आपल्या जबाबदाऱ्या, कर्तव्यांपासून दूर पळणं नाही, जंगल किंवा पर्वतावर जाऊन राहणं नाही. तर संन्यास म्हणजे स्वत:ची परीक्षा घेणं, आपल्या आत्मशक्तीने देवाला प्राप्त करुन घेणं, आपली सर्व कर्तव्य,जबाबदारी मोठ्या शिताफीने पार पडणं. असं जर होत नसेल आणि घरात लक्ष्मी नांदत नसेल तर शिवलिंगावर 27 दिवस मधाचा अभिषेक करा, पश्चिम दिशेला तोंड करुन रोज लक्ष्मी मंत्राचा जप करावा. त्यामुळे या सर्व समस्या दूर होतील.

पुढील बातमी
इतर बातम्या