राज्यसभेच्या गुजरातमधील निवडणुकीत अमित शहांनी काँग्रेसच्या अहमद पटेलांना पाडण्याचा चंग बांंधला होता. पण अनपेक्षित धक्क्यांनी पटेल विजयी झाले.