शिवसेनेचा आशिष शेलारांना दणका

मुंबई - भाजापाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना शिवसेनेनं दणका दिलाय. आशिष शेलार यांच्या विभागातून भाजपाच्या 450 अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांनी भाजपाच्या मुंबई ट्रेड युनियनचे अध्यक्ष इरफान शेख पिंडारा यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय.

काही दिवसांपूर्वीचं शिवसेनेमधून माजी आमदार सुरेश गंभीर आणि सुनील गणाचार्य यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग -आऊट गोईंग सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.

पुढील बातमी
इतर बातम्या