भाजपा कार्यकर्त्यांचं संमेलन

कलिना - भाजपाच्या कार्यकर्त्यांचं संमेलन शुक्रवारी कलिना विधानसभेत भरवण्यात अालं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वेळी कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या. या शिवाय पक्ष पुढे घेऊन जण्यासाठी काय करावे लागेल यासंदर्भात मार्गदर्शनही कार्यकर्त्यांना दिलं. दरम्यान चांगल्या कऱ्याकर्त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. त्याचबरोबर नवीन कऱ्याकर्त्यांचं स्वागतही केलं. या सभेत शाखाप्रमुख, गटप्रमुख, आजी माजी नगरसेवकांमी भाषणातून आपल्या कऱ्याकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या