ग्लॅमरवाला वोटिंग!

मुंबई - सामान्य नागरिकांप्रमाणेच सेलिब्रिटीही त्यांचा मतदानाचा हक्क बजावत आहे. ज्येष्ठ गीतकार गुलजार, अनुष्का शर्मा, अभिनेत्री रेखा, शुभा खोटे, रेणुका शहाणेने यांनी सकाळीच मतदान करुन एका सुजाण नागरिकाचे कर्तव्य निभावले आहे.

 

 

 

ज्येष्ठ गीतकार गुलजार                                         पुष्कर श्रोत्रीसोबत जयवंत वाडकर यांचा वोटिंग सेल्फी

 

अभिनेता सुनील बर्वे यांचा आईसोबतचा वोटिंग सेल्फी    जोया अख्तरन

पुढील बातमी
इतर बातम्या