काँग्रेसकडून बँकेसमोर चहा स्टॉल

दहिसर - दहिसरमधील कॉर्पोरेशन बँकेच्या बाहेर काँग्रेसकडून चहा स्टॉल लावण्यात आलाय. बँकेच्या बाहेर पैसे काढण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलीय. त्यामुळे त्यांच्यासाठी चहा, पाणी आणि बिस्किटची व्यवस्था करण्यात आलीय. तर रांगेत उभे राहणाऱ्यांना मदत करणं आपलं कर्तव्य असल्याचं काँग्रेस नेता भवर कुमावत यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या