बोरीवली - बोरीवली पश्चिम येथील जयराजनगर याठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं 3 डिसेंबर आणि 4 डिसेंबर या दोन दिवशी नगरसेवक शिवा शेट्टी यांच्या वतीनं मोफत आधार कार्ड, पॅन कार्ड, जेष्ठ नागरिकांना ओळखपत्र मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.