मोतीभाई देसाईंचा भाजपात प्रवेश

बोरीवली - निवडणूक जवळ आली की इनकमिंग आउटगोईंगला सुरुवात होते. पण, सध्या भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याचे दिसत आहे. उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मोतीभाई देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. तसेच ते वॉर्ड क्रमांक 5 मधून नगरसेवक पदासाठीही इच्छुक आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या