काँग्रेसचं आरोग्य शिबीर

नागपाडी - नागपाडा दुसरा पिरखाना रोड येथील उद्रीया म्यूनिसिपल उर्दू शाळेत आरोग्य शिबीर आणि मोफत औषध वाटप करण्यात आलं. मुंबई महानगरपालिका आणि प्रभाग क्र.208 मधील काँग्रेसचे नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्यावतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाग घेतलाय. स्थानिकांनी या या शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

पुढील बातमी
इतर बातम्या