महात्मा गांधींना अभिवादन

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

मालाड - काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे सरचिटणीस विनोद घोलप यांच्या काँग्रेस कार्यालयात महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्व. लाल बहादुर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष रमेश पवार, योगेश केनी, मंथन पाटील, भूपेंद्र पाठारे, प्रकाश वाढेर उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या