चेंबूर नाका - चेंबूर नाका इथं धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सिद्धार्थ कॉलनीतले रहिवासी दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करतात. या वर्षी या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं.