निवडणूक आयोगाची वेबसाईट डाऊन

मुंबई - महापालिका निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानासाठी मतदार राजा रांगेत उभा आहे. तर, दुसरीकडे मात्र महाराष्ट्र निवडणूक आयोगाची वोटर सर्च करणारी वेबसाईट डाऊन झाली आहे. सकाळपासून मुंबईकर वेबसाईटवर आपलं नाव शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, वेबसाईट डाऊन झाली असल्याने लोकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाल्याचं दिसून आलं.

पुढील बातमी
इतर बातम्या