तरुणांसाठी मोफत व्यवसाय मार्गदर्शन

चेंबूर - महाराष्ट्र नवद्योग विकास संघातर्फे तरुणांसाठी मोफत व्यवसाय मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या निमित्त तरुणांना अनुभवी व्यावसायिकांचे मार्गदर्शन लाभले. चेंबुरच्या आचार्य महाविद्यालयात मोफत व्यवसाय मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने तरुणांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तसेच नेहमी असे कार्यक्रम घेऊन तरुणांना व्यवसायासंबंधी अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संस्था प्रमुख राजेंद्र नगराळे आणि अध्यक्ष प्रमोद केंजळे यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या