मुंबईत भाजपाची मुसंडी

मुंबई - यंदा महापालिका निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारत शिवसेनेला सत्तेसाठी संघर्ष करायला लावलाय . 2012 च्या पालिका निवडणुकीत 31 जागांवर विजय मिळवणाऱ्या भाजपाने यंदाच्या निवडणुकीत तब्बल 81 जागा जिंकल्या आहेत. मागील निकालापेक्षा भाजपाच्या 50 जागा वाढल्याने शिवसेनेचा मनस्ताप वाढलाय.

पुढील बातमी
इतर बातम्या