आमदार निधीतून शौचालयाची उभारणी

बोरिवलीमधल्या काजूपाडा परिसरातल्या शिर्के सोसायटीत आमदार निधीतून शौचालय उभारण्यात आले आहे. या शौचालयाचे उद्घाटन आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते झाले. या वेळी उपविभागप्रमुख सुनील डहाळे, विधानसभा संघटक अशोक म्हामूणकर, पूर्व नगरसेवक भास्कर खुरसंगे, उपविभाग संघटक मनीषा सावंत, शाखाप्रमुख सुबोध माने, सुभाष येरुणकर, शाखा संघटक सोनाली विचारे आदी उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या