आमदार बसले उपोषणाला

आझाद मैदान - विना अनुदानित शाळेतील शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सोमवारपासून अमरावतीचे प्राध्यापक श्रीकांत देशपांडे आणि पुण्याचे आमदार दत्तात्रय सावंत बेमुदत उपोषणाला बसलेत. औरंगाबादमधल्या मोर्चात सहभागी झालेल्या शिक्षकांवरील कलम रद्द करण्याची मागणी या आमदारांनी केली. या वेळी आमदार निरंजन डावखरे यांनी उपोषणस्थळी भेट दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या