शुक्रवारी एल्फिन्स्टन स्टेशनवरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच संतापले आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी बुलेट ट्रेनवर कडाडून टीका केली.