मनसेने मानले पोलिसांचे आभार

भायखळा - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शाखा अध्यक्ष परशुराम लोखंडेसह सर्व कार्यकर्त्यांनी आग्रीपाडा पोलिसांचे आभार मानले. गणेशोत्सवाच्या काळात विभागात शांती आणि सुरक्षा राखून ठेवल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त पाटणकर यांना पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

पुढील बातमी
इतर बातम्या